चीनमध्ये नाशिकच्या ‘मेड इन इंडिया’ उत्पादनाची चलती

नाशिक – भारतात चिनी वस्तूंचा बोलबाला असला तरी चीनमध्ये मात्र “मेड इन इंडिया” असलेल्या एका उत्पादनाची मोठी चलती आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधूनच हे उत्पादन चीनला निर्यात होत आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या जोटो अॅब्रेसिव्ह कंपनीचे हे उत्पादन असून, अनेक देशांमध्ये त्यांची निर्यात होत आहे. या कंपनीचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक जयप्रकाश जोशी यांची ही विशेष मुलाखत पहा “इंडिया दर्पण लाइव्ह”च्या ‘भेट थेट’ मध्ये यू ट्यूब चॅनलवर.