???? *Live News Updates*
???? ‘मी बहीण आहे, आमचं रक्ताचं नातं’, धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
???? *IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया कोलकातात श्रीलंकेशी भिडणार. आज दुसरा एक दिवसीय सामना*
???? जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर पुन्हा बाजारात; बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाकडून रद्द
???? *पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार! 26 जानेवारीला देशव्यापी लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार, महाराष्ट्रातही आंदोलन होणार*
???? *Live News Updates*
???? दिल्लीत पावसाची हजेरी, पावसानंतर थंडी वाढली
???? *पिंपरी चिंचवडमधील एका शाळेतील स्लॅबचे प्लास्टर कोसळला. निगडी मधील यमुनानगर येथील एसपीएम शाळेतील घटना*
???? किरीट सोमय्या पुढच्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर जाणार
???? *पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार! 26 जानेवारीला देशव्यापी लढ्याचे रणशिंग फुंकणार, महाराष्ट्रातही आंदोलन होणार*