व्यंगचित्र – गजरमल काकांचे फटकारे

लासलगाव येथील भास्कर गोविंद गजरमल यांनी कृषी खात्यात ३५ वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी आपला छंद जोपासत विविध विषयावर व्यंगचित्रे काढली. अनेक दिवाळी अंकात ती प्रसिध्द झाली आहेत. अशा गजरमल काकांचे फटकारे आता ‘इंडिया दर्पण लाईव्ह’मध्ये दर आठवड्याला आपल्याला बघायला मिळणार आहेत.

( गजरमल काका – मो – ९६८९७९७७२२ )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here