अक्षर कविता – देविदास सौदागर यांच्या ‘रक्ताची किंमत’ या कवितेचे अक्षरचित्र

 

देविदास महादेव सौदागर
जिजामाता नगर तुळजापूर जि.उस्मानाबाद
शिक्षण : एम.ए.इतिहास
व्यवसाय : टेलरिंग
संपर्क नंबर : ९१७५५४६५९
◾◾◾

साहित्य
– कर्णाच्या मनातलं (कवितासंग्रह २०१८ साली)
– दै.सकाळ, दै.पुण्यनगरी, दै.संघर्ष, दै.दिव्य मराठी इत्यादी वर्तमानपत्रातून साहित्य प्रसिध्द
– किशोर, कुसुमाकर,आपले वाड्मयवृत्त इत्यादी मासिकातून…
– शब्दांचे रसिक,लोकायत, अक्षरदान इत्यादी दिवाळी अंकातून.. कविता,ललित लेखन प्रकाशित
◾◾◾
नेमक्या शब्दात व्यक्त होण्याची किमया देविदास सौदागर या कवित आहे,त्यांच्या ‘रक्ताची किंमत’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here