इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
सुंदरता नसली तरी चालेल! सोज्वळता असली पाहीजे!! सुगंध नसला तरी चालेल! दरवळ असायला पाहिजे!! नातं नसलं तरी चालेल! आपुलकीचे बंधन असायला पाहिजे!! भेट होत नसली तरी चालेल! स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे!!
India Darpan Live © 2023.