इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं… कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं…
India Darpan Live © 2023.