मराठी, हिंदी मालिकेतील बालकलाकर केतकीची खास मुलाखत (बघा VDO)

नाशिक – मनमाड येथील प्रसिद्ध शेवडे टेलर्स यांची नात केतकी कुलकर्णी सध्या विशेष चर्चेत आहे. मराठी व हिंदी मालिकेत विविध भूमिका करणारी बालकलाकर म्हणून ती नावारुपाला आली आहे. वयाचा दहाव्या वर्षापासून टीव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या केतकीचा अभियनाचा प्रवास, काही गंमती आणि तिचे अनुभव यांचे पदर उलगडणारी ही मुलाखत इंडिया दर्पण लाईव्हच्या भेट थेट मध्ये….. तिच्याशी संवाद साधला आहे सुजाता चौधरी यांनी.

केतकीची ही मुलाखत

 

 

2 COMMENTS

  1. केतकीचे खूप कौतुक! कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्वकष्टाने हे यश मिळवलेय.अशीच खूप खूप प्रगती कर! मनमाडकर म्हणून तुझा अभिमान वाटतो.
    इंडियादर्पणलाईव्ह ह्या भेट थेट साठी आभार🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here