इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा एक महिला निवडणूक लढविते
(ग्रामीण भागात निवडणूक सुरू असते.
या निवडणुकीत एक महिला रिंगणात असते.)
मैत्रिण : व्वा ताई, तुम्ही निवडणूक लढवत आहात.
उमेदवार महिला : हो आणि बघ मी नक्की जिंकेन.
मैत्रिण : निवडणूक लढवायची ही कल्पना तुम्हाला कुठून आली?
उमेदवार महिला : अगं, जेव्हा जेव्हा नवऱ्याशी माझे भांडण होते तेव्हा मीच जिंकते.
– हसमुख