दिनांक: 14 ऑगस्ट 2022 नाशिक
*जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्ण :-430
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-70
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 65
नाशिक मनपा- 48
नाशिक ग्रामीण- 15
मालेगाव मनपा- 02
जिल्हा बाह्य- 00
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8902
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:-00
*आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण :-430