मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने साडे चार षटकांमध्ये यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने पराभव करत विजय मिळवत...

Read moreDetails

अखेर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा…हिंसाचारानंतर निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्ये...

Read moreDetails

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडी व विरोधी...

Read moreDetails

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. यात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर...

Read moreDetails

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना...

Read moreDetails

जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल…बघा, कोणत्या वस्तू होणार स्वस्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलच्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जीएसटीच्या चार स्लॅबपैकी १२ टक्के...

Read moreDetails

पंतप्रधानांच्या जपान दौ-यात झाले हे सामंज्यस करार….हा होणार दोन्ही देशांना फायदा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुढील दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन• आर्थिक भागीदारी, आर्थिक सुरक्षा, गतिशीलता, पर्यावरणीय शाश्वतता, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष,...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या ३५ महावाणिज्यदूतांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्यदूतांनी ‘श्रीं’चे दर्शन घेत मनोभावे आरती...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संवत्सरीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून क्षमा, करुणा...

Read moreDetails

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाद्रपद महिन्यात चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या...

Read moreDetails
Page 1 of 179 1 2 179