कोडे क्रमांक २०
पहिल्या वीस विषम संख्यांची सरासरी किती?
Puzzle 20
What is the average of first twenty odd numbers ?
—
कोडे क्रमांक १८ चे उत्तर
* 198, 288, 378, 396, 468, 486, 558, 576, 594, 648, 666, 684, 738, 756, 774, 792, 828, 846, 864, 882, 918, 936,954, 972 & 990 ह्या पंचवीस तीन अंकी संख्यांमधील अंकांची बेरीज 18 असून त्या 18 ने विभाज्य आहेत.
These are 25 three digit numbers divisible by 18 and having sum of the digits 18.
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची