कोडे क्रमांक १५
पंधरा क्रमागत विषम संख्यांची सरासरी ९९ आहे. तर त्यापैकी लघुतम संख्येने महत्तम संख्येला भागले तर बाकी किती उरेल ?
Puzzle 15
The average of fifteen consecutive odd numbers is 99. Find the remainder when the largest number is divided by the smallest number amongst them.
—
कोडे क्रमांक १३ चे उत्तर
* दोन अंकी संख्या ……१०क्ष + य मानू
* Let the number be 10x + y
* १०क्ष + य = [( क्ष + य) × य] + क्ष
* 10x + y =[(x + y) × y] + x
* ९क्ष = (य)(क्ष + य – १)
* 9x = (y)(x + y – 1)
* क्ष = १ तेंव्हा य = ३; संख्या १३
* When x=1, then y=3 & number = 13
* क्ष = ५ तेंव्हा य = ५; संख्या ५५
* When x=5, then y=5 & number = 55
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची