बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्रामीण पोलीस दलातर्फे नाशिक ते येवला ७५ किमी तिरंगा रॅली..(व्हिडीओ)

by India Darpan
ऑगस्ट 6, 2022 | 5:12 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220806 WA0240 e1659785844880

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्ताने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने हर घर तिरंगा या देशाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महोत्सवा निमित्ताने नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ किलोमीटर तिरंगा ध्वज घेऊन ७५ पोलीस यांनी पदयात्रेने संचालन केले. या सर्वांचे येवला येथील सेनापती तात्या टोपे भूमीत त्यांचे आगमन होऊन सर्वच पोलीस बांधवांनी सेनापती तात्या टोपे यांना मानवंदना दिली. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्त भूमी येथे जाऊन त्यांना मानवंदना देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख सचिन पाटील मालेगावचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवे, येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या बरोबर पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! भंडाऱ्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; चौकशीसाठी एसआयटी स्थापन

Next Post

व्दारका परिसरात झोपडपट्टीत भीषण आग ( व्हिडिओ)

India Darpan

Next Post
20220806 183811

व्दारका परिसरात झोपडपट्टीत भीषण आग ( व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011