बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

७ सीटर MG ग्लोस्टर सॅव्ही ही कार लॉन्च; असे आहेत फिचर्स आणि किंमत

ऑटोनॉमस लेव्हल १ फीचर्ससह; ३७.२८ लाख रुपयांत उपलब्ध

by Gautam Sancheti
ऑगस्ट 9, 2021 | 4:27 pm
in राज्य
0
MG Gloster Savvy 7 Seater 2

मुंबई – ग्राहकांना सर्वोत्तम श्रेणीचा अनुभव देण्याची वचनबद्धता अधिक बळकट करत, एमजी मोटर इंडियाने आज ग्लोस्टर सॅव्हीची सेव्हन-सीट व्हर्जन सादर केली. भारतातील पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल१) प्रीमियम एसयूव्हीच्या श्रेणीत एमजी ग्लोस्टर सॅव्ही ट्रिमचे नवीन व्हर्जन, या श्रेणीला आणखी बळकटी देईल. तसेच ग्राहकांना एमजीच्या टॉप एंड एसयूव्हीच्या व्यापक श्रेणीतून निवड करण्याची ताकद प्रदान करेल.

३७.२८ लाख रुपये (एक्स-शोरूम नवी दिल्ली) किंमतीची, नवी ग्लोस्टर सॅव्ही सेव्हन सीटर (२+३+२) कॉन्फिगरेशनमध्ये येते. यात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) आणि बोर्गवार्नर ट्रान्सफर केससह अनेक ड्रायव्हिगं मोड येतात. याद्वारे ऑफ रोडिंगच्या क्षमताही वाढतात. यात आयस्मार्ट टेक्नोलॉजी, 64 कलर अँबिएंट लायिटंग, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरुफ, ड्रायव्हर सीट मॅसेंजर आणि इतर अनेक सुविधा येतात.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या विनंतीला प्रतिसाद देत, ७ सीटर कॉन्फिगरेशनसह ग्लोस्टर सॅव्ही सादर करत आहोत. सध्याच्या ६ सीटर कॉन्फिगरेशनच्या ग्लॉस्टर सॅव्हीमध्ये आणखी भर घालत आम्ही ग्राहकांना त्यांची गरज आणि पसंतीनुसार वाहन निवडण्याची शक्ती प्रदान करत आहोत.” ७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्हीअंतर्गत ६-सीट काउंटर पार्टप्रमाणेच, २.० ट्विन टर्बो डिझेन इंजिन, जे २०० पीएस पॉवर आणि ४८० एनएम पीक टॉर्क निर्माण करते.

प्रीमियम एसयुव्हीमध्ये युनिक, इंडस्ट्री फर्स्ट माय एमजी शिल्ड ओनरशिप पॅकेज येते. याअंतर्गत ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या गरजांसह, कार ओनरशिपच्या अनुभवात क्रांती आणली गेली. तसेच ते वैयक्तिकृतही केले गेले. ग्राहकांना २००+ पर्यायांमधून अतिरिक्त सेवा आणि मेंटेनन्स पॅकेज कस्टमाइज करण्याची संधी प्रदान करण्याबरोबरच, माय एमजी शील्डच्या स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये तीन वर्षा/१००,००० किलोमीटरची वॉरंटी, ३ वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि ३ वर्षांची ठराविक कालावधीअंतर्गत लेबर फ्री सर्व्हिस उपलब्ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र पोलिस अकादमी मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे उदघाटन संपन्न ( बघा व्हिडिओ)

Next Post

OBC आरक्षणाबाबत केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
SC2B1

OBC आरक्षणाबाबत केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011