इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे अंतिम चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. भाजपने चार राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळविला आहे. मात्र, काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. तर, पंजाबमध्ये आपने बहुमत मिळविले आहे.
आतापर्यंतची ताजी आकडेवारी अशी
उत्तर प्रदेश (एकूण जागा – ४०३. बहुमतासाठी आवश्यक जागा – २०२)
भाजप – २६९
समाजवादी पार्टी – १२९
बहुजन समाज पार्टी – १
इतर – २
पंजाब (एकूण जागा – ११७. बहुमतासाठी आवश्यक जागा – ५९)
भाजप – २
आम आदमी पार्टी – ९२
काँग्रेस – १८
गोवा (एकूण जागा – ४०. बहुमतासाठी आवश्यक जागा – २१)
भाजप – २०
काँग्रेस – १२
तृणमूल काँग्रेस – २
आम आदमी पार्टी – २
उत्तराखंड (एकूण जागा – ७०. बहुमतासाठी आवश्यक जागा – ३६)
भाजप – ४७
काँग्रेस – १९
मणिपूर (एकूण जागा – ६०. बहुमतासाठी आवश्यक जागा – ३१)
भाजप – २८
काँग्रेस – ९
एनपीपी – ८
(निकालाचे ताजे अपडेटस मिळविण्यासाठी हे पेज रिफ्रेश करावे)