विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये तसेच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.
निवडणूक निकाल आणि पक्षनिहाय आघाडी अशी
(सायंकाळी ६.३० पर्यंतची आकडेवारी)
पश्चिम बंगाल
(एकूण जागा २९२. बहुमतासाठी आवश्यक जागा १४७)
तृणमूल काँग्रेस – २१९
भाजप – ७१
काँग्रेस, डावे पक्ष – १
इतर – १
—
आसाम
(एकूण जागा १२६. बहुमतासाठी आवश्यक जागा ६४)
भाजप आघाडी – ७४
काँग्रेस आघाडी – ५१
इतर – १
—
तामिळनाडू
(एकूण जागा २३४. बहुमतासाठी आवश्यक जागा ११८)
डीएमके (द्रमुक) – १५८
एआयएडीअमके (अन्नाद्रमुक) – ७५
इतर – १
—
केरळ
(एकूण जागा १४०. बहुमतासाठी आवश्यक जागा ७१)
एलडीएफ – ९९
युडीएफ – ४१
भाजप – ०
—
पुद्दुचेरी
(एकूण जागा ३०. बहुमतासाठी आवश्यक जागा १६)
काँग्रेस आघाडी – १२
भाजप आघाडी – ६
इतर – ४