नाशिक – शहरात शनिवारी (५ जून) कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू राहणार आहे. केवळ सरकारी लसीकरण केंद्रातच सध्या लस उपलब्ध आहे. कुठल्या लसीकरण केंद्रांवर आणि कुठल्या वयोगटासाठी लस मिळणार आहे ते नाशिक महापालिकेने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!