आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २८ ऑक्टोबर २०२२
मेष – ध्येयासाठी वाटचाल सुरू राहील….
वृषभ – टीका खिलाडू वृत्तीने स्वीकारा …
मिथुन – चुकीच्या माहितीवर प्रतिक्रिया नको …
कर्क – जमीन जुमलाचे व्यवहार मार्गी लागतील…
सिंह – सुसंधीसाठी वेट अँड वॉच …
कन्या – सोप्या शब्दात बोला…
तुळ – दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ स्थिति टाळा…
वृश्चिक – महत्त्वाचे काम मार्गी लागेल…
धनु – धार्मिक कार्य पार पडेल…
मकर – तर्कसंगत विचार मांडा…
कुंभ – मोजक्या शब्दात बोला…
मीन – आहार विहार सांभाळा …
आजचा राहू काळ – सकाळी साडे दहा ते बारा आहे…
वास्तु रत्न कुंडली सविस्तर मार्गदर्शन
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हॅाट्सअॅप – 93 73 91 34 84