गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सप्तशृंगीगडावर २५ हजार भाविकांनी घेतले दर्शन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महानैवेद्य आरती

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2022 | 6:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221003 WA0033 1 e1664800259544

 

सप्तशृंगगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी २५ हजार भाविकांनी दर्शन घेतले तर साडेसात हजार भाविकांनी प्रसादालयात महाप्रसादाचा लाभ घेतला. शारदीय नवरात्रोत्सवात सोमवारी सकाळी ९ वाजता दुर्गाअष्टमी निमित्त देवीच्या सुवर्ण अलंकाराची विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून शेकडोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा ही कॅट (CAT) भारत सरकारचे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचें सन्मानीय न्यायमूर्ती रणजित मोरे व उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी सपत्नीक केली. तसेच श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र, दिंडोरीचे प्रणेते गुरुमाऊली आणासाहेब मोरे व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महानैवेद्य आरती केली.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड चे विश्वरत तथा कळवण तहसीलदार बंडू कापसे, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व जिल्हा न्यायालय, नाशिक येथील राजशिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रतिनिधी आदी उपस्थिती होते. अष्टमीच्या दिवशी नियोजित असलेला पालखी सोहळा अर्थात श्री भगवती पालखीची विधिवत पूजन देणगीदार भाविक अॅड श्री अखिलेश नाईक व कुटुंबीय यांनी पूजा करुन नगर प्रदक्षिणा करण्यात आली.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे ७.५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रतिनिधी, कर्मचारी व पुजारी वर्ग तसेच स्थानिक ग्रामस्थ यांसह जिल्हा प्रशासनाने विविध विभाग विशेष परिश्रम घेत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुर्दैवी! गरबा खेळताना युवकाचा मृत्यू, मुलाला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या पित्यानेही सोडले प्राण

Next Post

डांगसौंदाणे उपबाजार समितीचा शेतमाल खरेदीचा शुभारंभ विजयादशमीला

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

डांगसौंदाणे उपबाजार समितीचा शेतमाल खरेदीचा शुभारंभ विजयादशमीला

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011