बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

by India Darpan
मे 16, 2025 | 2:48 pm
in स्थानिक बातम्या
0
Maha Gov logo 07 1 1024x512 1


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चोपडा तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेली आहेत. वाहन मालक यांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केले बाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रकमेचा भरणा न केल्यामुळे जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून उक्त नमुद तरमुदी नुसार जप्त वाहनांचा लिलाव करून लिलावातुन प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्याची कार्यावाही करण्यात येणार आहे. तरी खालील वाहनांची लिलावाची प्रक्रिया तहसिल कार्यालय चोपडा येथे दि. 23 मे 2025 रोजी करण्यात येणार आहे.

२३ वाहने जप्त करण्यात आली असून, यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॉलींचा समावेश आहे. जप्त वाहनांची यादी, वाहन क्रमांक, चेसिस नंबर, ट्रॉली माहिती तसेच अंदाजित किंमत विभागाने प्रसिद्ध केली आहे. काही महत्त्वाच्या जप्त वाहनांमध्ये MH 18 BR 1729, MH 18 AA 5747, MH 19 CY 4993, MH 19 BG 1475, MH 19 AN 3329, आदींचा समावेश आहे.

जप्त वाहनांची सुनावणी २३ मे २०२५ रोजी तहसील कार्यालय, चोपडा येथे होणार आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती या करिता चोपडा येथील तहसिल कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

Next Post

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

Next Post
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

ताज्या बातम्या

Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011