असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस…
जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष – ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा
ऋषभ – सामाजिक मानसन्मान प्राप्त होईल
मिथुन – जुनी येणी वसूल होतील. उत्साहाने सर्व कामे पार पडतील
कर्क – नवीन मैत्री संबंध जोडतील
सिंह – नवीन व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण राहील
कन्या – कामाच्या वाढत्या व्यापामुळे घरासाठी वेळ देता येणार नाही
तूळ – शिक्षण, बँकिंग व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल
वृश्चिक – आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, नाहीतर शत्रूंची संख्या वाढेल

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
धनु – नोकरदार वर्गाला हाताखालच्या वर्गाचे सहकार्य मिळणार नाही
मकर – तुमच्या कार्यकौशल्याची वरिष्ठ वर्ग प्रशंसा करेल
कुंभ – कामाचा वाढता ताण राहील. घरगुती गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही
मीन – अधिकारी मंडळींची ओळख होईल. त्याचा भविष्यात फायदा होईल.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन
आज भाऊबीज आणि यमपूजन आहे.