असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस…
जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष – देणे घेण्याच्या व्यवहारात समाधानकारक चर्चा होईल
वृषभ – ज्येष्ठांची मर्जी संपादन करण्यावर भर द्यावा
मिथुन – घरातील जाणत्यांचा सल्ला कार्यशाधक ठरेल
कर्क – स्वप्नपूर्तीची योग मनास उत्साह प्रदान करतील
सिंह – कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन हितकारक ठरेल
कन्या – प्रगतीस चालना देणाऱ्या भेटीगाठी होतील
तूळ – कागदपत्रांची योग्य शहानिशा करून व्यवहार करा
वृश्चिक – मनाची एकाग्रता साधल्यास निर्णायक यश मिळेल
धनु – अधिकाराचा संयमाने वापर करावा
मकर – संयम व शिस्त यांनी कार्यभाग साधेल
कुंभ – ज्येष्ठांच्या मताचा योग्य आदर करून कामे मार्गी लावा
मीन – व्यवसायिकांनी बाजारातील हालचालीचा वेध घ्यावा
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड
दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि वही पूजन
आज, बुधवारी सकाळी साडेनऊ पर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहेत. सकाळी 10.56 ते दुपारी 12.23 पर्यंत तसेच सायंकाळी 4.42 ते 6.09 व रात्री 7.42 ते 10.49 पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहे. या काळात वही पूजन करावे







