मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव येथील विविध संस्थानी २० ऑक्सिजनच्या मशीनचे केले लोकार्पण

by India Darpan
एप्रिल 18, 2021 | 1:03 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210418 WA0038

लासलगाव  – कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध  व्हावा म्हणून संतोष पलोड मित्र मंडळ,लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, यशश्री ग्रामीण पतसंस्था आणि लासलगाव ग्रामीण  पतसंस्था यांच्या संयुक्त वतीने गरजू लोकांसाठी २० ऑक्सिजन मेक मशिन उपलब्ध करून दिले.

लासलगाव सह निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांचा वेग वाढला आहे. कोरोना संसर्गाने ग्रामीण भागालाही विळखा घातलेला आहे. लासलगाव व परिसरातील रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यासह ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गात झाला झाल्याने रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील गरजू रुग्णांना ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी येथील संस्थांनी उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून परिसरातील गरजूंना विनामूल्य ऑक्सीजन मेकर मशीन व ऑक्सी मिटर सेवा उपलब्ध होणार आहे.

लासलगावातील सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाच्या विळख्याने सर्वत्र वेढले आहे. लासलगावात  डॉक्टर व समाजातील इतर घटक आपल्या पध्दतीने सर्वतोपरी मदत करताना दिसतात.मात्र ऑक्सिजन सिलेंडरचा सर्वत्र तुटवडा आहे. हेच लक्षात येतात लासलगाव मधील संस्थानी एकत्र येतऑक्सीजन मेकर मशीन उपलब्ध केल्याने नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील ,नामकोचे संचालक प्रकाश दायमा,ग्रामपंचायत सदस्य संतोष पलोड, राजू राणा,ज्ञानेश्वर पाटील,राजेंद्र घोलप, बाळासाहेब टापसे, डॉ पुष्पक पलोड,सुदर्शन पलोड,लामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम रसाळ, लासलगाव ग्रामीण पतसंस्थेचे व्यवस्थापक किशोर केदार,अतुल उगले,संतोष तोतला आदी उपस्थित होते.

IMG 20210418 WA0039

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा

Next Post

नव्या विषाणूमुळे RT-PCR चाचणीच होतेय नापास

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नव्या विषाणूमुळे RT-PCR चाचणीच होतेय नापास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011