असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस…
जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष – सार्वजनिक जीवनातून पत, प्रतिष्ठेविषयी त्रास
ऋषभ – विचित्र नुकसानीची शक्यता राहील
मिथुन – जुगार टाळावा. गर्भवतींनी सांभाळावे
कर्क – सार्वजनिक जीवनातून कटकटीचा त्रास होईल
सिंह – वास्तू खरेदीत अडथळे
कन्या – पती किंवा पत्नीकडून आनंदी वार्ता समजेल
तूळ – भागीदारीतून त्रासाची शक्यता
वृश्चिक – आपल्या वस्तूंना सांभाळावे
धनु – कुसंगती पासून त्रास होण्याची शक्यता. मित्रपरिवार पडताळावा.
मकर – महत्त्वाचे करार सफल होतील
कुंभ – नोकरीच्या बदलीतून त्रास होण्याची शक्यता
मीन – मित्रपरिवाराशी भांडणे टाळा
आज आहे नरक चतुर्दशी
अभ्यंगस्थान, यमतर्पण करावे. आजचा आनंदी दिवस आहे.
अकस्मात अपमृत्यू न येण्याकरिता वडील असलेल्यांनी उदकात तांदूळ घालून व इतर व्यक्तींनी उदकात तीळ घालून यम तर्पण करावे.
“यमंतर्पयामी, धर्मराज, मृत्यू, अतंक, वैवस्तम, कालम , सर्व भूतक्षयकरण औदुंबर,
दग्न, नील, परमेथीन, रुक वृकोदर, चित्र, चित्रगुप्त तर्पयामी”
असे म्हणत दक्षिण दिशेस तोंड करावे.