आजचे राशीभविष्य – मंगळवार – २४ नोव्हेंबर २०२०
मेष- मोठे निर्णय चर्चा करून घ्या
वृषभ- आर्थिक नियोजनाची संधी
मिथुन- इम्पॉर्टंट/अर्जंट खर्च तसेच कामाची योग्य विभागणी करा
कर्क- ज्येष्ठांचे सहकार्य फायद्याचे
सिंह- किरकोळ कुरबुरी टाळा
कन्या- टीकाकारांचा सामना खिलाडूवृत्तीने करणे
तूळ- अनपेक्षित वाद टाळा
वृश्चिक- सौम्य शब्दांची निवड करा
धनु- लांबचे प्रवास टाळा
मकर- योग्य गुंतवणूक करू नये
कुंभ- सहनशीलता फायद्याची
मीन- आकलना सोबत रिकॉल पण करा.
…..
शंकासमाधान
प्रश्न- सौ पावगी- कुंडलीतील प्रत्येक राशी सोबत असलेल्या बुध ग्रहाचे त्या त्या राशी सोबत काय वैशिष्ट्य असते? उत्तर- कुंडलीत मेष राशी सोबत असलेल्या बुधा मुळे अविचाराचा संभव.. वृषभ राशि सोबत असलेल्या बुधामुळे आनंदी विचार होतात… मिथुन राशि सोबत असलेल्या बुध ग्रहामुळे बुद्धी तीक्ष्ण होते… कर्क राशीचे सोबत असलेल्या बुधामुळे दृष्टीमध्ये त्रास होतो…. सिंह राशीत असलेल्या बुधामुळे आरोग्य उत्तम राहते… कन्या राशी सोबतच्या बुधामुळे प्रत्येक वेळेस समस्या सांगण्याकडे कल… तुळ रास सोबत बुध ग्रह आल्यास जीवनातील सर्व आनंद उपभोग घेतला जातो… वृश्चिक राशी सोबत बुध ग्रह आल्यास आरोग्यास हानिकारक…. धनु राशि सोबत बुध ग्रह विचार सशक्त होतात…. मकर राशि सोबत बुध ग्रह आल्यास सावधपणा वाढतो…. कुंभ राशी सोबत बुध ग्रह आल्यास बुद्धी तरतरीत होते…. मीन राशि सोबत बुधआल्यास विसरभोळेपणा वाटतो..
……..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.