सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१७ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले….! एका जोडप्याचा वाद कोर्टाची पायरी चढण्याअगोदरच मिटविला

by India Darpan
मे 14, 2022 | 6:08 pm
in राज्य
0
lok adalat

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध कारणांमुळे न्यायाप्रविष्ट असलेल्या तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयामध्ये १७७२० दाखलपूर्व व २६१३ प्रलंबित अशी एकूण २०३३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे १७ जोडप्यांचे विस्कटलेले संसार पुन्हा फुलविण्यात लोक न्यायालयाला यश आले आहे.अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात, नुकसान भरपाई, विदयुत प्रकरणे, वित्तीय संस्था कौटुंबिक वादाची प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात १९ न्यायाधीश पॅनलच्या माध्यमातून लोक न्यायालयाचे कामकाज करण्यात आले.

नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण झाला कि ते नाते तुटप्याच्या दिशेने जाऊ लागते आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात केले जाते. मात्र लग्नाची ही नाती तुटू नयेत म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत न्यायालयही आटोकाट प्रयत्न करीत असते. न्यायालयाने लोक अदालतच्या माध्यमातून नव्या प्रेमाचा समेट घडवून आणल्याने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या घटस्फोट प्रकरणापैकी तडजोडीअंती १७ जोडप्यांनी सन्मानपूर्वक घटस्फोट रद्द करून आपले संसार पुन्हा फुलविले आहेत.
एका दाखल पूर्व प्रकरणांमधील जोडप्याचा वाद कोर्टाची पायरी चढण्याअगोदरच मिटला आहे व त्यांचा संसार पुन्हा पूर्ववत फुलला आहे. असे ही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

खंडणी प्रकरण: फरार आयपीएस सौरभ त्रिपाठीविरोधात लूक आऊट नोटिस; आरोपपत्र दाखल

Next Post
saurabh tripathi

खंडणी प्रकरण: फरार आयपीएस सौरभ त्रिपाठीविरोधात लूक आऊट नोटिस; आरोपपत्र दाखल

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

केंद्र सरकारने जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना आज जाहीर केली…

जून 16, 2025
GtiVVojaAAALkKK

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केले हे प्रश्न….

जून 16, 2025
Untitled 42

नाशिकचे आयटीपार्क क्षेत्र घटता घटता घटे…साडेतीन वर्षांत आकार ३६५ एकरवरून २५ एकरवर

जून 16, 2025
1000699613

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

जून 16, 2025
Screenshot 20250616 064516 Facebook 1

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

जून 16, 2025
Untitled 39

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011