रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आठवड्याचे राशिभविष्य – ८ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 8, 2020 | 1:04 am
in भविष्य दर्पण
0

वाचकांच्या आग्रहास्तव आजपासून दर रविवारी आठवड्याचे राशिभविष्य देत आहोत – संपादक
आठवड्याचे राशिभविष्य – ८ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर
मेष- या सप्ताहात मोठ्या गुंतवणुकीची संधी आहे. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास LONG TERM मध्ये फायद्याची ठरेल. त्यासोबतच या सप्ताहात शब्द हेच शस्त्र होणार असल्याने शब्द जपून वापरा. मानसन्मानाचे योग देखील या  सप्ताहात आहे.
वृषभ- अनपेक्षित फायद्या-तोट्याच्या घटनांचा सप्ताह. स्पर्धकांशी क्वालिटी कॉम्पिटिशन करावी. आर्थिक तरतूद करताना कोंडी होण्याचा संभव. कायदेशीर व्यवहार विचारपूर्वक करा.
मिथुन- अचानक फायद्याचे योग या सप्ताहात संभवतात. आपण केलेली मध्यस्थी फलद्रूप होईल. नवीन ओळखीचा फायदा होईल.  नवीन व्यवसाय निर्णय घेण्यास अनुकूल वेळ.
कर्क- जुने हेवेदावे मिटवून कटुता टाळण्याचा सप्ताह. या सप्ताहात वाहन सांभाळून चालवा. मोठा प्रवास शक्यतो टाळा. नवीन संबंध प्रस्थापित होऊन फायद्याचा सप्ताह. तब्येतीच्या किरकोळ कुरबुरी सांभाळा.
 सिंह- अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टी खरेदीचा योग. LONG TERM आर्थिक नियोजनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. STRESS MANAGEMENT आवश्यक ठरेल.
कन्या- किरकोळ कारणावरून गृहकलह टाळावा. छोट्या वाटणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी वाढू शकतात. INTERNAL RELATIONSHIP मध्ये गैरसमज वाढू देऊ नये. योग्य तेथेच सल्ला द्यावा.
तूळ- व्यवसायिक गुंतवणूक वाढवावी. मेहनतीला यश मिळणार. उधारी सांभाळा. अतिरिक्त खर्चामुळे तारेवरची कसरत. व्यवसायिक मनोवृत्ती वाढवून फायद्याचं संबंध वाढवावे. निर्णयातील डी पेंडन्सी टाळावी.
वृश्चिक- ज्ञानवंत गुणवंत व्यक्तींचा सहवास  लाभण्याची सुवर्णसंधी. अशा व्यक्तींकडून लाईफ टाईम सकारात्मकतेचा टिप्स मिळवाव्या. आपल्यातील कार्यक्षमतेची यातून  जाणीव वाढेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच संधी आहे.
धनु- नोकरी बदलाची व त्यातून मोठे पद व प्रतिष्ठा मिळण्याची संधी. नाजूक नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची या शब्दात काळजी घ्यावी. परदेशगमन योग.
मकर- CALCULATED INVESTMENT RISK चा विचार न केल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याचा संभव. शॉर्टकट गुंतवणुकीत तोटा. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग फायद्याचे ठरतील. शब्दावर विश्वास न ठेवता अनुभवावर ठेवावा. मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे.
कुंभ- अनुभवी व्यक्तींचे पाठबळ लाभेल. अचानक मोठ्या खर्चाची शक्यता. मोठे कार्यक्रम आयोजन विचारपूर्वक करावे. परिचितांना आकस्मिक आर्थिक मदत करावी लागू शकते.
मीन- मौल्यवान वस्तू सांभाळा. नवनवीन व्यवसायिक टेक्निक शिकण्याची सुवर्णसंधी. अर्जंट आणि इम्पॉर्टंट अशा कामांचे योग्य नियोजन करा. बिझी शेड्युल सांभाळतांना तब्येत सांभाळणे आवश्यक. आकस्मित मोठ्या फायद्याचे योग.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
सर्व वाचकांना दीपावलीच्या शुभेच्छा!!
(आपल्या राशींशी असलेल्या अन्य राशी नक्षत्रांच्या षडाष्टक चार्ट साठी आपली राशी व्हाट्सअप करावी).
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – तरंग – नवी अमेरिकन क्रांती

Next Post

दिल्‍ली कॅपीटल्‍स विरुध्द सनरायझर्स सामना – कोणत्या संघाचे पारडे जड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Warner Rashid Saha

दिल्‍ली कॅपीटल्‍स विरुध्द सनरायझर्स सामना - कोणत्या संघाचे पारडे जड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011