मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१५ ऑगस्टला भुसे धुळयाला, महाजन नाशिकला तर भुजबळ अमरावतीला करणार ध्वजारोहण, शिंदे सरकारने जाहीर केली यादी

by India Darpan
ऑगस्ट 11, 2023 | 2:02 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
mantralay 2

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत तेथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटाला मंत्रिपद मिळाले. पण, त्यांच्यावर अद्याप पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे सरकारने ही यादी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतांना ते धुळे येथे ध्वजारोहण करणार आहे. तर नाशिकला गिरीश महाजन व अमरावतीला छगन भुजबळ हे ध्वजारोहण करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाचे वाटप झालेले नाही. मात्र, १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार ? याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याबाबत स्पष्टता आली आहे. २८ जिल्ह्यांमध्ये मंत्री ध्वजारोहण करणार आहेत, तर ७ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. या यादीत भुसे नाशिक व महाजन धुळे असा बदल होवू शकतो.

१५ ऑगस्टला या जिल्ह्यात हे मंत्री ध्वजारोहण करणार ?
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर

दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना

संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक पुन्हा हादरलं ! किरकोळ वादातून १८ वर्षीय तरुणाचा खून, एकाची प्रकृती चिंताजनक

Next Post

नरेंद्र मोदींवरील टीका भोवली; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित

Next Post
download 88

नरेंद्र मोदींवरील टीका भोवली; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011