कोडे क्रमांक ३९
१.५, ५, १०.५, १८, २७.५ ……या संख्या मालिकेतील सहावी संख्या कोणती ?
Puzzle 39
Which is the sixth term in the following number series 1.5, 5, 10.5, 18, 27.5,….. ?
—
कोडे क्रमांक ३७ चे उत्तर
* ६२९६२९ = ७×११×१३×१७×३७
* 629629 = 7×11×13×17×37
* ४८१४८१ = ७×११×१३×१३×३७
* 481481 = 7×11×13×13×37
* ७०३७०३ = ७×११×१३×१९×३७
* 903703 = 7×11×13×19×37
*म. सा. वि. = G. C. D. = ३७०३७=37037.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—