कोडे क्रमांक ३३
जर
अब+अ+ब= ७१; अक+अ+क= ३१ आणि बक+ब+क= ३५. तर अ + ब + क = ?
Puzzle 33
If
ab + a + b = 71
ac + a + c = 31 &
bc + b + c = 35.
then a+b+c = ?
—
—
कोडे क्रमांक ३१ चे उत्तर
* ७^३; ७^७; ७^११; ७^१५; ७^१९; ७^२३; ७^२७ आणि ७^३१ या सर्व संख्यांच्या मधील शेवटची
( उजवीकडेची ) संख्या ४३ होय.
* 7^3; 7^7; 7^११; 7^15; 7^19; 7^23; 7^27 &
7^31…. These numbers end with 43.
* म्हणून बाकी ४३ होय.
* Hence the remainder is 43.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—