सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई विमानतळावर बँकॉकहून तस्करांनी आणलेली १२ विदेशी कासवे जप्त…

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2024 | 2:17 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
13MKO e1730839597216

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ नोव्हेंबर रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या दोन संशयित प्रवाशांना अडवले आणि त्यांच्या सामानात लपवलेली १२ विदेशी कासवे जप्त केली. प्रवाशांच्या ट्रॉली बॅगांमध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये प्लास्टिकच्या डब्यांत ही कासवे ठेवलेली आढळली.

वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या पश्चिम प्रादेशिक विभाग, नवी मुंबईतील अधिकाऱ्यांनी कासवांच्या प्रजातींची ओळख पटवली आहे. आठ कासवे जपानी पाँड टर्टल (मौरेमिस जपॉनिका) प्रजातीची आहेत तर चार स्कॉर्पिअन मड टर्टल किंवा रेड चीक मड टर्टल (किनोस्टर्नऑन स्कॉर्पिऑइडेस) प्रजातीची आहेत. या दोन्ही प्रजातींचा वन्य प्राणी व वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला आळा घालण्यासाठी केलेला करार – ‘सायटिस’च्या परिशिष्ट II मध्ये तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अधिसूची IVमध्ये समाविष्ट आहेत..

जप्त केलेली कासवे त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यासाठी विमानतळावरील संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली आहेत. या प्रवाशांना अटक केली असून त्यांच्यावर सीमाशुल्क कायदा १९६२ आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात ८५ वर्षांवरील १२ लाखांहून अधिक मतदार…

Next Post

बस थांब्यावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीस्वारांनी दोघा परप्रांतीय हॉटेल कामगारांना लुटले

India Darpan

Next Post
crime1

बस थांब्यावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीस्वारांनी दोघा परप्रांतीय हॉटेल कामगारांना लुटले

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011