कोडे क्रमांक २८
२८ ही दोन अंकी परिपूर्ण संख्या आहे कारण २८ चे विभाजक १, २, ४, ७ ,१४ आणि २८ हे असून
१+२+४+७+१४=२८ (विभाजकांची बेरीज त्या संख्येइतकी असेल तर त्या संख्येला परिपूर्ण संख्या असे म्हणतात ). तीन अंकी परिपूर्ण संख्या कोणती ?
Puzzle 28
28 is a ‘ perfect two-digit number ‘ because 1, 2, 4, 7, 14 and 28 are the divisors of 28 and 1+2+4+7+14=28.
Find the three-digit perfect number.
—
—
कोडे क्रमांक २६ चे उत्तर
* क्ष + य = ६५.आणि (क्ष)×(य) = २६
* x + y = 65 & xy = 26
* त्यांचे गुणाकार व्यस्त (१/क्ष) आणि (१/य)
* Their reciprocals (1/x) & (1/y)
* गुणाकार व्यस्ताची बेरीज [(क्ष+य)/क्षय]
* The sum of reciprocals [(x+y)/xy]
* (१/क्ष) + (१/य) = ६५/२६ = ५/२ = २.५
* (1/x) + (1/y) = 65/26 = 5/2 = 2.5
—
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची