कोडे क्रमांक २४
एका व्यापाऱ्याने निर्मिती किमतीच्या २०%अधिक रक्कम देऊन एक वस्तू खरेदी करून ती वस्तू गिर्हाईकाला २०% नफा घेऊन विकली तर गिऱ्हाईकाला निर्मिती किमतीच्या किती टक्के रक्कम जास्त द्यावी लागली?
Puzzle 24
A shopkeeper purchased an article by paying 20% more than the cost prize. He sold it by gaining 20% profit. How much percent more amount is paid by the consumer than the cost prize?
—
कोडे क्रमांक २२ चे उत्तर
* आगगाडीची लांबी २०० मी + पुलाची लांबी १०० मी
* Length of train 200m+length of bridge 100.
* ३०० मी. अंतरासाठी १२ सेकंद: २५मी/सेकंद
* For 300m : 12seconds;. 25m/sec.
* आगगाडी+बोगद्याची लांबी = २००+३५०=५५०मी
* Length of train + tunnel = 550. m.
* ५५० मीटर अंतरासाठी ५५०/२५ = २२ सेकंदे
* For 550 metres 550/25 = 22 seconds.
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची