गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सप्तशृंगीगडावर चौथ्या दिवशी दर्शनाला गर्दी; १० हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

by India Darpan
सप्टेंबर 29, 2022 | 4:38 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220929 WA0037 e1664449642162

 

सप्तशृंगीगड – सप्तशृंगीगडावर चौथ्या दिवशी ३० हजार भाविकांची दर्शनाला गर्दी होती. यावेळी १० हजार भाविकांची महाप्रसादाचा लाभ घेतला. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. आई कुष्मांडा देवीने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. कुष्मांडा हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ कुम्हादाचा त्याग करणे असा होतो. कुष्मांडाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच सुख-समृद्धीही असते.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी हजारो भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सप्तशृंग देवीची महापूजा विभागीय आयुक्त नाशिकचे राधाकृष्ण गमे व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ.श्री.प्रशांत देवरे यांनी सपत्नीक महापूजा केली. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्णालं कारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होतं प्रसंगी आ. अमोल मिटकरी सदस्य, सदस्य, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, आ. निरंजन डावखरे सदस्य, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. याकामी ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मेहनत घेत आहे. यावेळी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यकारी अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, भक्तनिवास सहा विभाग प्रमुख शाम पवार, प्रसादालाय पर्यवेक्षक प्रशांत निकम, उपकार्यालाय प्रमुख गोविंद निकम, धर्मार्थ रुग्णालय प्रमुख डॉ. धनश्री धोडकी, विद्युत विभाग प्रमुख जगतराव मुंदलकर, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख व वाहन विभाग प्रमुख संतोष चव्हाण यांसह सर्व ट्रस्ट कर्मचारी यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलांसाठी खुशखबर…नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आता मिळेल पैठणी….

Next Post

भारतीय संघाला मोठा झटका; हा स्टार खेळाडू विश्वचषकातून बाहेर

India Darpan

Next Post
indian cricket team 1 e1658123577227

भारतीय संघाला मोठा झटका; हा स्टार खेळाडू विश्वचषकातून बाहेर

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011