शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड

by Gautam Sancheti
जानेवारी 25, 2021 | 6:35 am
in इतर
0
13BMCHHAGANBHUJBAL

नाशिक – नाशिकच्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रविवारी संमेलन अध्यक्ष यांची निवड केल्यानंतर सोमवारी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी स्वागताध्यक्षपदाची निवडीची घोषणा केली. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्षपदी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व कृषीमंत्री दादा भुसे राहणार आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या २६, २७ व २८ मार्च रोजी हे संमेलन होणार असून संमेलाध्यच्या अध्यक्षपदी खगोलशात्र्यज्ञ डॅा. जयंत नारळीकर हे असणार आहेत.

कार्याध्यक्ष – हेमंत टकले, जयप्रकाश जातेगावकर

सल्लागार समिती – महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महालापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषद सीईअो लीना बनसोड, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई.वायूनंदन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॅा. प्रा. दिलीप म्हैसकर

IMG 20210125 WA0008

मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान
नाशिक – नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. आज स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी त्यांची भेट घेऊन सन्मान केला.
या बैठकीला माजी आमदार तथा विश्वस्त हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, अॅड. विलास लोणारी, डॉ.कैलास कमोद, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, गिरीश साळवे, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देतांना छगन भुजबळ म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत आहे. याचा एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर यांची निवड केली आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपण माझी निवड करण्यात आली हा माझ्यासाठी मी सर्वोच्च असा सन्मान समजतो असे म्हटले आहे.
तसेच नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल यात कुठलीच शंका नाही. नाशिककर म्हणून या अगोदरच आपण जबाबदारी स्विकारली आहे. आता स्वागताध्यक्ष म्हणून आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी स्विकारण्यास मी तयार असून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे, साहित्यिकाचे व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांचे या नाशिक नगरीत स्वागत करण्यास आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. तसेच आपणा सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल असा विश्वास व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलतांना माजी आमदार हेमंत टकले म्हणाले की, साहित्य क्षेत्राची आवड असलेले आणि समाजसेवी व्रत जोपासणारे व्यक्ती म्हणून नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या स्वागताध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे. आपली झालेली ही निवड आमच्यासाठी अंत्यत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हो, या बेडकाचे विष ठरतेय गुणकारी!

Next Post

महाराष्ट्रातील ५७ पोलिसांना जाहिर झाले मेडल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
EsK8 B3XAAANC8v

महाराष्ट्रातील ५७ पोलिसांना जाहिर झाले मेडल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
daru 1

दारू दुकान फोडून चोरट्यांनी ४ लाखांच्या महागड्या दारुच्या बाटल्या केल्या लंपास…गंगापूररोडवरील घटना

ऑगस्ट 8, 2025
shivsena udhav

नाशिकमध्ये मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वाद

ऑगस्ट 8, 2025
crime1

सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011