गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

२५ हजारापेक्षा कमी किमतीत लॅपटॉप? या आहेत ऑफर्स

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 27, 2020 | 8:58 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश जण घरून काम करत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये देखील ऑनलाईन सुरु आहेत. अशा परिस्थिती स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली आहे. २५ हजारपेक्षा कमी किमतीच्या लॅपटॉपचा घेतलेला आढावा…

ASUS VivoBook 15
टेक कंपनी असूस भारतातील बजेट सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट लॅपटॉप ऑफर करत आहे. Asus VivoBook 15 Asus चा सर्वोत्तम बजेट सेगमेंट लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाची स्क्रीन असून त्यात इंटेल सेलेरॉन एन ३३५० प्रोसेसर आहे. लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज सुविधा आहे. विंडोज १० च्या सुविधेसह लॅपटॉप काम करतो. ६ तासांपर्यंत बॅटरीबॅकअप यात समाविष्ट आहे. २४ हजार ९९० रुपयांना हा लॅपटॉप उपलब्ध आहे. जर अँमेझॉनद्वारे विकत घेतले तर अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय किंवा सिटीबँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे १५०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

Acer One 14
एसरचा हा लॅपटॉप खूप प्रसिद्ध आहे, या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा स्क्रीन आहे. ४ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजची सुविधा यात आहे. हा लॅपटॉप इंटेल पेंटियम ड्युअल कोर प्रोसेसरसह आहे. लॅपटॉपमध्ये विंडोज १० असून इंटेल इंटिग्रेटेड एचडी ६१० ग्राफिक्स कार्ड देखील आहे. लॅपटॉपचे साधारण वजन १.८ किलो आहे. यात ७ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप आहे.  टिकू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे. हा लॅपटॉप २१ हजार ९९० रुपयांचा आहे. कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे १५०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

Lenovo Ideapad 3
२५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा सर्वोत्कृष्ट लॅपटॉप आहे. लेनोवो इडियापॅड ३ फ्लिपकार्टवर २४ हजार ३४७ रुपयांना उपलब्ध आहे. कोटक आणि एचडीएफसी बँक कार्डद्वारे पैसे दिल्यास १५०० रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिहार निवडणूक- पहिल्या टप्प्याचे मतदान आज; यांचे ठरणार भवितव्य

Next Post

लासलगाव शहर विकास समितीकडून विद्युत वितरण कंपनीस निवेदन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
IMG 20201027 WA0018

लासलगाव शहर विकास समितीकडून विद्युत वितरण कंपनीस निवेदन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011