अतिरिक्त गाड्या
- मुंबई – दानापूर विशेष द्वि-साप्ताहिक अतिजलद*
●01163 विशेष दि. १६.४.२०२१ ते दि. ३०.४.२०२१ पर्यंत प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल.
●01164 विशेष विशेष दि. १७.४.२०२१ ते दि. २७.४.२०२१ पर्यंत प्रत्येक मंगळवार व शनिवारी दानापूर येथून ०८.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.
*थांबे* : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर.
*संरचना* : २० द्वितीय आसन श्रेणी.
2) मुंबई- दानापूर विशेष द्वि-साप्ताहिक अतिजलद*
●01153 विशेष दि. १४.४.२०२१ ते २८.४.२०२१ पर्यंत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल.
●01154 दि. १५.४.२०२१ ते २९.४.२०२१ पर्यंत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी दानापूर येथून ०८.३० आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी १४.१५ वाजता पोहोचेल.
*थांबे* : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर.
*संरचना* : १ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.
………
मुंबई व पुणे येथून सुटणा-या विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार*
( विस्तार झालेल्या १२ रेल्वे गाड्या असल्या तरी त्या सहाच आहे, जातांना व येतांना त्यांचा नंबर बदलतो )
●01091 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर विशेष (सोमवार, गुरूवार) सेवा दि. २२.४.२०२१ पासून दि. २९.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01092 दानापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (मंगळवार, शुक्रवार) सेवा दि. २३.४.२०२१ पासून दि. ३०.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार) सेवा दि. २१.४.२०२१ पासून दि. ३०.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01094 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार व रविवार) सेवा दि. २३.४.२०२१ पासून दि. २.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01129 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) सेवा दि. २७.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01130 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (गुरुवार) सेवा दि.२९.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01053 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) सेवा दि. २७.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01054 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (गुरुवार) सेवा दि. २९.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01097 लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा विशेष (सोमवार) पर्यंत दि. २६.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01098 दरभंगा – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार) सेवा दि. २७.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01401 पुणे – दानापूर विशेष (शुक्रवार, रविवार) सेवा दि. २३.४.२०२१ पासून दि. ३०.४.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●01402 दानापूर – पुणे विशेष (रविवार, मंगळवार) सेवा दि. २५.४.२०२ पासून दि. २.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
●*वरील गाड्यांची संरचना, वेळ व थांबे समान राहतील.*
●*आरक्षण* : संपूर्णतः आरक्षित असलेल्या 01163, 01153, 01091,01093, 01129, 01053, 01097, 01401 या विशेष गाड्यांच्या विस्तारित फे-यांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co या संकेतस्थळावर दि. १३.४.२०२१ रोजी सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या स्थानकांवरील थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.
ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
●केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
●प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.