नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव वर्षानिमित्त एक कविता केली आहे. अभी तो सुरज उगा है ही ती कविता आहे. संकटांवर मात करत प्रकाशाचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. त्यांच्याच आवाजातील या कवितेचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/mygovindia/status/1344864138011414528