शंभर दशलक्ष वर्षानंतर जागे झालेले जिवाणू
आपल्या अवतीभवती असंख्य प्रकारचे सूक्ष्म जिवाणू वास्तव्य करतात त्यातील काही रोग निर्माण करणारे तर काही मात्र आपल्याला उपयुक्त ठरणारे! हे जीवाणू दीर्घकाळ जगणारे असतात. 101.5 दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्राच्या तळाशी असलेल्या गाळात अलीकडेच जिवाणू संशोधकांना आवडले हे जिवाणू महाकाय डायनोसॉर सारख्या पृथ्वीवरील मावसारी डायनोसॉरचाही पूर्वी भुतलावर अस्तित्वात होते.
मध्ये प्रचंड मोठा काळ गेला. पृथ्वीवर खंड ही सरकले महासागरांची निर्मिती झाली आणि स्थित्यंतरामुळे ते आठवले देखील. तेथे डोंगर पर्वतांची निर्मिती झाली. उत्क्रांतीमध्ये मोठ्या वानरांची माकडांची उत्पत्ती झाली. त्यानंतर भूतलावर मानवाची उत्पत्ती उत्क्रांती झाली. माणूस मुळातच बुद्धिमान व जी त्यात त्याने या प्राचीन सूक्ष्म पेशींचा शोध घेतला. समुद्राच्या तळाशी असलेला गाळ खोदून त्यातून या निद्रिस्त जिवाणूंचा शोध घेतला.
जपानमधील एका प्रयोगशाळेतील संशोधकांनी या निद्रिस्त एकपेशीय जिवाणूंना जागे करून जीवनात आणले दहा वर्षांपूर्वी डिश या जहाजावरील संशोधकाने समुद्रतळाशी खोदकाम करून तळाच्या गाळाचे नमुने गोळा केले हे नमुने शंभर मीटर खोल गावातून गोळा केले होते. सहा हजार मीटर खोली वरील दक्षिण पॅसिफिक समुद्रातील गोलाकार प्रदेशातून हे नमुने गोळा करण्यात आले होते.
पॅसिफिक महासागरातील असा प्रदेश आहे की जेथे हे फार अल्प प्रमाणात पोषक घटक व क्वचितच ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यामुळे फार थोडे सजीव तेथे जगतात संशोधकांना हेच शोधायचं होतं की जगाच्या अत्यंत दूरवरच्या प्रदेशात हे सूक्ष्मजीव कसे जीवन जगत असते. अशा खडतर परिस्थितीत ते परिस्थितीशी कसे मिळतेजुळते घेत असतील हे या माहितीद्वारे शोध घेत होते.
जेथे पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची खूप कमतरता आहे तेथे सजीवांचे अस्तित्व असेल कि नाही याचा शोध संशोधकांना घ्यायचा होता. हा प्रदेश जीव रहित आहे की काय हे त्यांना पाहायचे होते. या संशोधनाचे प्रमुख संशोधक युकी मोरणा हे होते जपानच्या मरीन अर्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे ते वैज्ञानिक होते. त्यांनी सूक्ष्म जीवांवर शोधनिबंध तयार केला होता. हे सूक्ष्मजीव किती काळ जगू शकतात याचाही त्यांना शोध घ्यायचा होता. त्यांचे निष्कर्ष असे दर्शवतात की 1.5 दशलक्ष वर्षांपूर्वी च्या काळातील हे जीवाणू होते. व ते जिवंत होते. अन्न खाण्यास तयार होते, असे शास्त्रज्ञ मोरवणे म्हणाले.
या सूक्ष्मजीवांच्या दिसणाऱ्या हालचाली थांबलेल्या होत्या पण जेव्हा त्यांना पोषक अन्नघटक व इतर अत्यावश्यक गोष्टी दिल्या तेव्हा ते पुन्हा सक्रिय झाले. त्याने शोधलेल्या जिवाणूंच्या नमुन्यांना आधुनिक जिवाणूंचा संसर्ग होऊ दिला नाही. अत्यंत निर्जंतुक वातावरणात ते गाळाचे नमूने फोडण्यात आले. त्यातील सूक्ष्म जिवाणू पेशी निवडण्यात आल्या. त्यांना एका छोट्या वेळी तेथे कोणताही संसर्ग होणार नाही अशा ठिकाणी खाण्यासाठी अन्न पदार्थ पुरविण्यात आले.
आश्चर्य म्हणजे अनेक पेशींनी प्रतिसाद दिला. त्यांनी नायट्रोजन व कार्बन यांना अधाशीपणे फस्त केले. 168 दिवसांमध्ये सहा हजार 986 पेशींची संख्या चौपट झाली. ऑक्सिजनचा स्वरक्षणासाठी वापर करणारे जिवाणू हे अत्यंत चिवट व कठीण असून तेच लवकर जागे झाले. हे सूक्ष्मजीव हवेच्या सूक्ष्म बुडबुड्यांवर जगत होते. ते समुद्रतळाच्या गाळात दीर्घ काळ म्हणजे भूशास्त्रीय काळ श्रेणीत जाऊन बसले. यावरून असे दिसते की त्यांच्या चयापचय क्रियेचा वेग इतका मंद होता की एवढ्या दीर्घकाळ हे जिवाणू जगू शकले.