नाशिक – नाशिकला जो येतो तो नाशिकच्या प्रेमात पडतोच हे पुन्हा सिद्ध झाले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातले. पण, नाशिकला येताच त्यांचाही नाशिकशी स्नेह जडला आहे. त्यांची नियुक्ती आता मुंबईत सहआयुक्त म्हणून झाली आहे. नाशिकचा निरोप घेताना आयुक्त नांगरे पाटील सुद्धा भावूक झाले आहेत.
ऐका, आयुक्त विश्वास नांगरे पाटील काय म्हणताय, नाशिक आणि नाशिककरांबद्दल – त्यांच्याच आवाजात