भुसावळ – विशेष गाड्यांसाठी १ डिसेंबर पासून सुधारित वेळा आणि थांबे असणार आहे.
१) मुंबई – मनमाड विशेष
– 02109 – विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि मनमाडला त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल.
- 02110 – विशेष गाडी मनमाड येथून दररोज ०६.०२ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी १०.४५ वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव
2) मुंबई-नागपूर दुरंतो विशेष
– 02189 – विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २०.१५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुसर्या दिवशी ०७.२० वाजता पोहोचेल.
- 02190 – विशेष गाडी नागपूरहून दररोज २०.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी ०८.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : इगतपुरी, भुसावळ
3)पुणे- नागपूर विशेष सुपरफास्ट
– 02041 सुपरफास्ट विशेष गाडी दर गुरुवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल आणि नागपूरला दुसर्या दिवशी १३.१० वाजता पोहोचेल.
– 02042 सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून १५.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा
4) पुणे- नागपूर विशेष सुपरफास्ट
– 02041 सुपरफास्ट विशेष गाडी दर गुरुवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल आणि नागपूरला दुसर्या दिवशी १३.१० वाजता पोहोचेल.
– 02042 सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून १५.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा
.
5) पुणे – अजनी विशेष
– 02239 विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १२.५० वाजता अजनीला पोहोचेल.
– 02240 विशेष गाडी दर रविवारी अजनीहून १९.५० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्या दिवशी सकाळी ११.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, कोपरगाव (केवळ 02240 साठी), मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
6) पुणे – अमरावती विशेष
– 02117 विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल आणि अमरावतीला दुसर्या दिवशी ०२.५५ वाजता पोहोचेल.
– 02118 विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून १८.५० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्या दिवशी सकाळी ०७.२० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा
07) पुणे – अजनी विशेष
– 02223 विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल आणि अजनीला दुसर्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल.
– 02224 विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा (केवळ 02224 साठी), अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा.
08) मुंबई-आदिलाबाद विशेष
– 01141 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज १६.३५ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे दुसर्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल.
– 01142 विशेष गाडी आदिलाबाद येथून दररोज १३.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड (केवळ 01142 साठी), परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, बोधडी बुजुर्ग, किनवट.
सूचना :
- संरचनांमध्ये कोणताही बदल नाही. संबंधित विशेष रेल्वेगाड्यांच्या थांब्यावरील तपशीलवार वेळांच्या माहितीसाठी www.enquiry.
indianrail.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या.
– केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल*.
– प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल - ………………………………………….. मध्य रेल्वे खाली दिलेल्या महितीनुसार उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार केला आहे.१. 01115 पुणे-गोरखपूर (प्रत्येक गुरुवार) 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.२. 01116 गोरखपूर-पुणे (प्रत्येक शनिवार) 5.12.2020 ते 2.1.2021 पर्यंत.
३. 02167 लोकमान्य टिळक टर्मिनस -मंडुआडीह (दैनिक) 1.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
४. 02168 मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस (दररोज) 2.12.2020 ते 1.1.2021 पर्यंत.
५. 02135 पुणे- मंडुआडीह (सोमवार) 7.12.2020 ते 28.12.2020 पर्यंत.
६. 02136 मंडुआडीह-पुणे (बुधवार) 9.12.2020 ते 30.12.2020 पर्यंत.
७. 01407 पुणे-लखनऊ (मंगळवार) 1.12.2020 ते 29.12.2020 पर्यंत.
८. 01408 लखनऊ-पुणे (गुरुवार) 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
९. 01033 पुणे-दरभंगा (बुधवार) पासून 2.12.2020 ते 30.12.2020 पर्यंत.
१०. 01034 दरभंगा-पुणे (शुक्र) 4.12.2020 ते 1.1.2021 पर्यंत.
११. 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस -हावडा (शुक्र, मंगळ) 1.12.2020 ते 29.12.2020 पर्यंत.
१२. 02102 हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस ( रविवार, गुरुवार) 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
१३. 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर ( गुरुवार, सोमवार) पासून 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
१४. 02166 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शुक्रवार, मंगळवार) 4.12.2020 ते 1.1.2021 पर्यंत.
१५. 01235 नागपूर-मडगाव (शुक्रवार) 4.12.2020 ते 1.1.2021 पर्यंत.
१६. 01236 मडगाव-नागपूर (शनिवार) 5.12.2020 ते 2.1.2021 पर्यंत.
१७. 01021 लोकमान्य टिळक टर्मिनस -समस्तीपूर (बुधवार, शनिवार) पासून 2.12.2020 ते 30.12.2020 पर्यंत.
१८. 01022 समस्तीपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शुक्रवार, सोमवार) पासून 4.12.2020 ते 1.1.2021 पर्यंत.
१९. 01079 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर (गुरुवार) पासून 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
२०. 01080 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शनिवार) 5.12.2020 ते 2.1.2021 पर्यंत.
२१. 02031 पुणे-गोरखपूर (मंगळवार, शनिवार) 1.12.2020 ते 29.12.2020 पर्यंत.
२२. 02032 गोरखपूर-पुणे (गुरुवार, सोमवार) 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
२३. 02143 पुणे-बरौनी (शुक्रवार, रविवार) 4.12.2020 ते 27.12.2020 पर्यंत.
२४. 01144 बरौनी-पुणे (रविवार, मंगळवार) 6.12.2020 ते 29.12.2020 पर्यंत.
२५. 02879 लोकमान्य टिळक टर्मिनस -भुवनेश्वर (बुधवार, शनिवार) 5.12.2020 ते 2.1.2021 पर्यंत.
२६. 02880 भुवनेश्वर- लोकमान्य टिळक टर्मिनस (सोमवार, गुरुवार ) 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
२७. 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस -पुरी (गुरुवार) पासून 3.12.2020 ते 31.12.2020 पर्यंत.
२८. 02866 पुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस (मंगळवार) 1.12.2020 ते 29.12.2020 पर्यंत.
२९. 02858 लोकमान्य टिळक टर्मिनस -विशाखापट्टणम (मंगळवार) 8.12.2020 ते 29.12.2020 पर्यंत.
३०. 02857 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस (रविवार ) 6.12.2020 ते 27.12.2020 पर्यंत.
३१. 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस -कानपूर (शनिवार) 5.12.2020 ते 2.1.2021 पर्यंत.
३२. 04151 कानपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शुक्रवार) 4.12.2020 ते 1.1.2021 पर्यंत.
–
- 02135/02136 आणि 02031/02032 या विशेष गाड्या ज्या १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी डब्ब्यांसह चालविण्यात येतील, त्यांच्याव्यतिरिक्त वरील सर्व उत्सव विशेष गाड्यांच्या संरचनेत कोणताही बदल नाही.
- संबंधित विशेष रेल्वेगाड्यांच्या थांबे व वेळेच्या तपशीलवार माहितीसाठी www.enquiry.
indianrail.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या. - आरक्षण : संपूर्ण आरक्षित उत्सव विशेष गाड्या क्र. 02167, 02101, 01407, 02163 आणि 01021 या विशेष गाड्यांचे आरक्षण दि. २९.११.२०२० रोजी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, नागपूर, पुणे येथून सुटणा-या उर्वरित गाड्यांचे आरक्षण दि. ३०.११.२०२० रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होतील. .
- फक्त कंफर्म तिकीट असणार्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी असेल*.
- प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९शी संबंधित सर्व नियमांचे पालन, प्रमाणित मापदंड निकष पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.