कोहिमा – आपल्याकडे एखाद्या गोष्टीची अफवा उठली की, त्याची शहानिशा केली जात नाही आणि लोक त्या गोष्टी मागे पळत सुटतात. नागालँड मधील अशीच एक घटना घडली. मोनर्स या ग्रामीण भागामध्ये एका खाणीत हिरे सापडल्याची माहिती पसरली आणि सोशल मीडियावर यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेकडो नागरिक तिकडे धावत सुटले. त्यानंतर गावकाऱ्यांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू केले. मात्र राज्य सरकारच्या खाण विभाग व भूवैज्ञानिकांचा तपासणीनंतर येथे कोणत्याही प्रकारे हिरे किंवा मौल्यवान धातू व खनिज सापडले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
आपल्या भागात हिरे सापडत असल्याचे सोशल मिडीयावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचे नागालँडमधील डोंगराळ, आदिवासी व दुर्गम ग्रामीण भागातील नागरिकांनी पाहिले. त्यानंतर या भागातील काही जण या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी लपून बसले. तसेच खाणी मध्ये अनेक हिरे पाहिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्या नंतर ग्रामीण भागातील नागरिकांनी येथे धाव घेत खोदकाम सुरु केले. त्यानंतर त्याचेही फोटो व्हायरल होत आहेत. अखेर सरकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वास्तव जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपायुक्त थॉवसेलन यांनी सांगितले की, या भागात भूगर्भातील मान्ना ही खाण दगडांनी बनली आहे. म्हणूनच या क्षेत्रात हिरे असल्याची कुठेही नोंद नाही. वास्तविक भूविज्ञान आणि उत्खनन विभागाच्या भूवैज्ञानिकांचा एका पथकाला ग्रामीण भागातील जंगलमध्ये काम करताना काही खडे (क्रिस्टल) आढळले आहेत.