नाशिक – जिल्ह्यात अशी काही ठिकाणे आहेत की त्यांचे फोटो समोर आले की आपल्याला ती नाशिकची वाटतच नाहीत. असेच काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. कमळाच्या फुलांनी बहरलेले तळे आणि सभोवती अदभूत निसर्ग. अनेकांनी ते हिमाचल प्रदेशचे फोटो असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे फोटो आहेत बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील इजमाने येथील.
आपणही पहा हे फोटो



 
			









This photo in ur news are mine..I.e. shot on oneplus by#साहेब (Dr Vishal Ahire)
अरे व्वा. अभिनंदन