मुंबई – वरातीला झालेल्या अपघाताने आनंदाचे दुःखात रुपांतर झाले. या वरातीत अतिशय आनंदात असलेली नवरी खुल्या कारमध्ये नाचत असताना लोकांनी बघितले होते आणि काहीच वेळात या उत्साहाची जागा अश्रूंनी घेतल्याचेही लोकांनी बघितले.
हा अपघात महामार्गावर झाला. यात बहादरपूर गावातील रहिवाश्याचा मृत्यू झाला तर १३ लोक गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. मात्र अपघात कुठे झाला यापेक्षा कसा झाला, हे अधिक महत्त्वाचे आहे. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांमधील लोक मदतकार्यासाठी गोळा झाले. त्याचवेळी पोलीसही घटनास्थळी पोहोचले.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/kamalkhan_NDTV/status/1361976233739784192