शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हनुमानाचा फोटो टाकून ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी मानले आभार…

by Gautam Sancheti
जानेवारी 23, 2021 | 8:01 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
EsWCYZBXAAg1j S

नवी दिल्ली – सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, मोरोक्को, बांगलादेश आणि म्यानमारला करारानुसार भारत कोविडवरील लस पुरवत आहे, कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताने दिलेल्या योगदानामुळे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो भारावून गेले असून त्यांनी हनुमानाचा फोटो ट्विट करुन भारत देशाचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले.

ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविशिल्टचे २ दशलक्ष डोस मुंबई विमानतळावरून ब्राझिलला शुक्रवारी विमानाने उड्डाण केले गेले.  ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेयर एम बोल्सनारो यांनी म्हटले आहे की, नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागतिक अडथळा दूर करण्याच्या प्रयत्नात ब्राझील आज भारताचा एक उत्कृष्ट भागीदार असल्याचे अत्यंत सन्माननीय वाटत आहे.  कोविड लस म्हणून ब्राझिलला मदत केल्याबद्दल तुमचे आभार. यासोबतच अध्यक्ष जैयर एम बोल्सनारो यांनी भगवान बजरंग बली (हनुमानजी) यांचे छायाचित्र ट्वीट केले असून त्यात ते संजीवनी बुटी घेऊन जात आहेत. यावरून अनुमान काढता येतो की ब्राझिलच्या कोरोनाला तोंड देणारी ही मदत किती महत्त्वाची आहे.
जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सनारो यांनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीच्या मागणीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी भारताला लवकरात लवकर २० लाख डोस देण्याची विनंती केली होती. ब्राझिलला कोरोनाचा फटका बसला असून कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या १० लाखांवर ओलांडली आहे, तर साथीच्या आजारात आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

https://twitter.com/jairbolsonaro/status/1352630623173828610

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्यंगचित्र – गजरमल काकांचे फटकारे

Next Post

विजय मल्ल्याचा ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणखी एक डावपेच…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
vijay mallya

विजय मल्ल्याचा ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणखी एक डावपेच...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011