रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हद्दच झाली; ऑक्सिजन सिलेंडरचा टेम्पोच चोरीला

by India Darpan
सप्टेंबर 13, 2020 | 4:47 pm
in संमिश्र वार्ता
0
NPIC 2020913193916

पुणे – राज्यभरात कोरोना धुमाकूळ घालत असल्याने रुग्णांसाठी ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, चाकण परिसरातून रुग्णालयाला लागणारे ऑक्सीजन सिलेंडर असलेला टेम्पो चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. वाहतुकदाराच्या घराजवळ उभा असलेला टेम्पो ऑक्सिजन सिलेंडरसकट गुरुवारी रात्री चोरीला गेला. सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनला आरोग्य सेवेतील अत्यावश्यक घटक म्हणून महत्त्व मिळालं आहे. तसंच अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमेरिकन टेनिस स्पर्धा – जपानची नाओमी ओसाका दुसऱ्यांदा विजेती

Next Post

सोमवारचा कॉलम- स्टार्टअप की दुनिया- बायजूचा धडा

India Darpan

Next Post
EXjOYZuXYAEKMIE

सोमवारचा कॉलम- स्टार्टअप की दुनिया- बायजूचा धडा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011