बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वातंत्र्यानंतर प्रथमच बोधे गावात मतदान केंद्र; तेही चक्क आदर्श!

by India Darpan
जानेवारी 15, 2021 | 8:17 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210115 WA0005

मालेगाव – तालुक्यातील बोधे गावात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. येथे निवडणूक काळात पहिल्यांदाच मतदान केंद्र लागले आहे. या गावाचे नशिब एवढे थोर की प्रशासनाने या केंद्राची निवड चक्क आदर्श केंद्र म्हणून केली. त्यामुळेच या केंद्रात अनेकविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. फुग्यांनी सजविलेले केंद्र, मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, सॅनिटायझर, मास्कचा वापर यासह अनेक बाबींमुळे हे गाव सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच, गावातील सर्व मतदारही यामुळे खुष झाले आहेत. पहिल्यांदाच गावात मतदान करताना आणि त्यातही आदर्श केंद्र असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वाजताच मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मतदान केंद्राचे हे काही फोटो
IMG 20210115 WA0006 IMG 20210115 WA0004
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात; चौकशी सुरू

Next Post

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी कवी महानोर अनुत्सुक; कुणाला संधी मिळणार?

India Darpan

Next Post
mahanor

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी कवी महानोर अनुत्सुक; कुणाला संधी मिळणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011