गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वातंत्र्यदिनही साधेपणानेच

by India Darpan
जुलै 25, 2020 | 10:29 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
NPIC 202072419742

दिल्लीत लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळाही यंदा साधेपणानेच होणार साजरा

नवी दिल्ली ः  कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबतचे विशेष दिशानिर्देश केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. याबाबतचं पत्र गृहमंत्रालयाने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे.

स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी जमा न करणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे अनिवार्य असल्याचे निर्देश या पत्रात राज्य, जिल्हा तसेच पंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा यावर्षी साधेपणानं साजरा केला जाणार आहे. फक्त प्रधानमंत्र्यांचे राष्ट्राला संबोधन, मानवंदना, ध्वजारोहण, राष्ट्रगीत याच कार्यक्रमांचा या समारोहात समावेश असेल.  डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांसारखे कोविड योद्धे त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ या समारंभात निमंत्रित असतील. देशाला स्वावलंबी बनवणारे विविध उपक्रम तसेच आत्मनिर्भर भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन सरकारने केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जलसिंचन प्रकल्प करणार, जयंत पाटील यांचे आश्वासन

Next Post

राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस

Next Post
NPIC 202072415232

राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011