सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वराज्य युवा प्रतिष्ठान तर्फे ‘एक दिवाळी अशीही..!’ उपक्रम अनाथाश्रमात साजरा

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2020 | 8:38 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201114 WA0044

नाशिक – प्रा. अमोल पाटील यांच्या नेतृत्वात एक दिवाळी अशीही..! हा सामाजिक कार्यक्रम दरवर्षी अनाथाश्रमात आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र कोरोणा चे गंभीर वातावरण असतांना पुरेशी खबरदारी घेत स्वराज्य युवा प्रतिष्ठान च्या  सदस्यांनी नाशिक मधील “आधाराश्रम” येथे जाऊन खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.
आश्रमाचा परिसर स्वच्छ करून बहुरंगी सजावट करण्यात आली. रंगीत फुगे, आकाश कंदील, यामुळे परिसर उल्हासीत होऊन गेला. यावेळी सदस्यांकडून १३० मुलांसाठी चांगल्या दर्जाचे मास्क, सॅनिटायझर, दिवाळीचा संपूर्ण फराळ, आयुर्वेदिक सुंगंधी उटणे, केक, कॅडबरी आश्रमाच्या अधीक्षकांकडे सुपूर्त करण्यात आले.
योगा योगाने बालदिन साजरा करण्याचा दुग्ध शर्करा योग यानिमित्ताने जुळून आला.
खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होऊन समाधान मिळाल्याची भावना याप्रसंगी सर्व सदस्यांनी व्यक्त केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अमोल पाटील, वैदेही पाटील, सोनाली पाटील, पियुष अग्रवाल, यश चौधरी, दीपक ढवळे, योगीराज पवार, निखिल चौधरी, पवन अहिरे, तेजस कांकरिया, रीतु बैरागी आदींनी परिश्रम घेतले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुगीचा हंगाम आणि वारली चित्रकला यांचा संबंध सांगणारा हा लेख…

Next Post

बिहार: बघा, हे चौथ्यांदा झाले आमदार, पण त्यांचे स्वतःचे घरच नाही…

India Darpan

Next Post
EmuYsufUUAAvsXy

बिहार: बघा, हे चौथ्यांदा झाले आमदार, पण त्यांचे स्वतःचे घरच नाही...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011