नाशिक – येथील सौ.सुशिला अरुण गुजराथी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परीवार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम मर्यादित स्वरुपात त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. श्री दसा श्रीमाळी गुजराथी मंडळ नाशिक, श्री महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळ तसेच मनमाड येथील गुजराथी परिवाराच्या यांच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.
Bhavpurna Shraddhanjali ????